Register
www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे ऑनलाइन स्थलांतर चालू असल्याकारणाने माजी सैनिकांची नोंदणी 7 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे KSB च्या संकेतस्थळावर नोंदणी स्वीकारून जिल्ह्याचे काम पुढे चालू ठेवण्यात यावे.