सशस्त्र सेना ध्वज दिन
एएफएफडी निधीसाठी योगदान
जनतेकडून वर्षभर निधीसाठी योगदान स्वीकारले जाते. निधीसाठीचे योगदान खातेधारक धनादेश, नेट बँकिंग, रोख किंवा क्यूआर कोडद्वारे ध्वज दिन निधी सार्वजनिक, संचालक सैनिक कल्याण, पुणे या नावाने पाठविण्याची शिफारस केली जाते किंवा खालील बँकेत थेट जमा करता येईल:
- निधीचे नाव
- ध्वज दिन निधी सार्वजनिक, संचालक सैनिक कल्याण, पुणे
- कार्यालयाचा पत्ता
- 'रायगड बिल्डिंग' नॅशनल वॉर मेमोरियलसमोर, घोरपडी, पुणे - ४११००१
- दूरध्वनी
- ०२०-२६३०२६०९
- ईमेल
- acct.dsw@maharashtra.gov.in & dswpune@gmail.com
- बँक ऑफ महाराष्ट्रचे खाते तपशील
-
खाते क्र.: ६००६१३४७७८४आयएफएससी कोड: MAHB0000184शाखा: घोरपडी, पुणे
क्यूआर कोड/यूपीआयद्वारे भरणा करा
नोंद: कृपया नोंद घ्या: ध्वज दिन निधी (सार्वजनिक) डीएसडब्ल्यू पुणे यांचा क्यूआर कोड :-
ऑनलाइन देणगी दिल्यानंतर, १० बीई फॉर्म (कर सवलतीसाठी) मिळविण्यासाठी आपला आधार किंवा पॅन क्रमांक नमूद करून या विभागाच्या ईमेल (acct.dsw@maharashtra.gov.in) किंवा पोस्टाने पत्र पाठवावे.
तसेच, आपला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व देणगीचे तपशील नमूद करावेत, जेणेकरून देणगीची पावती पोस्टाने व १० बीई फॉर्म (कर सवलतीचा फॉर्म) आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्या ईमेल आयडीवर पाठवता येईल.