Photo Gallery

Brig Rajesh Gaikwad (Retd), Director, Department of Sainik Welfare, Maharashtra State, Pune and Lt. Col R R Jadhav (Retd) Dy Director (Admin) Department of Sainik Welfare, Maharashtra State, Pune visited and inspected the Zilla Sainik Welfare Offices on 21-22 February 2024 and some issues were discussed.

दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी संत गाडगे बाबा यांची जयंती सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे साजरी करण्यात आली. सदर कार्याक्रमात सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे !! कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव !!

दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे साजरी करण्यात आली. नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना ब्रिगेडियर राजेश गायकवाड (निवृत) , संचालक

Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the Armed Forces Flag Day Fund Collection Drive

Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the Armed Forces Flag Day Fund Collection Drive

Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the Armed Forces Flag Day Fund Collection Drive by making a donation to the Flag Fund at Raj Bhavan Mumbai.

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व प्रतिनिधी यांची तिमाही बैठक मा. संचालकांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 व 12 जून 2024 रोजी सपंन्न झाली. सदर बैठकी मध्ये युध्द विधवा, माजी सैनिकांच्या विधवा, माजी सैनिक,अवलंबित यांच्या समस्या व कल्याणाबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात आले

दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे येथे साजरी करण्यात आली. जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मा. संचालक व उप संचालक

Girls' SPI Academic Session 2022-23 commencement

Girls' SPI Academic Session 2022-23 commencement

Girls' SPI Academic Session 2022-23 alongwith hostel facility commenced in Nashik, Paving the Way for Future Military Women Leaders of Maharashtra

75 वा प्रजासत्ताक

75 वा प्रजासत्ताक

26 जानेवारी, 2024 रोजी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे 75 वा प्रजासत्ताक दिना निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. प्रजास्ताक दिनास अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. उप संचालक ले. कर्नल रा. रा. जाधव यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजावून सांगितले